कोणत्याही गोष्टीत बदल घडणे ही अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक बाब आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये वस्त्रांपासून शस्त्रांपर्यंत अनेक बदल घडलेले आहेत. सतत घडत आहेत. माणसाला आपल्या परिस्थितीत बदल घडावा, असे नेहेमी वाटत असते.
↧