सेवेचे मोल
डॉ. प्रमिला जरगअनेक माणसे आपल्या परीने समाजसेवा करीत असतात. कुणी प्रत्यक्ष कार्य करतात, तर काहीजण त्याला हातभार लावत असतात. बऱ्याचजणांना इच्छा असते, पण कामाच्या व्यापात वेळ मिळत नाही. अशावेळी कष्टाने...
View Articleजग बदलायचं तर...
कोणत्याही गोष्टीत बदल घडणे ही अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक बाब आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये वस्त्रांपासून शस्त्रांपर्यंत अनेक बदल घडलेले आहेत. सतत घडत आहेत. माणसाला आपल्या परिस्थितीत बदल घडावा, असे...
View Articleसमाजउभारणीची जाणीव
>> डॉ. प्रमिला जरग कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी त्यामागची प्रेरणा, त्याप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यांची योग्यप्रकारे सांगड असावी लागते. मग ते कार्य कोणतेही असो. अगदी...
View Articleसमाजातील आदर्श
हल्ली कोणतेही वर्तमानपत्र हाती घेतले किंवा दूरदर्शनवर बातम्या लावल्या की, मन विषण्ण करणाऱ्या वार्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. बलात्कार, खून, आत्महत्या, बेदरकारपणातून घडणारे अपघात, प्रचंड मोठे आर्थिक...
View Articleबदल अंतरीचा
डॉ. प्रमिला जरगकोणत्याही गोष्टीत बदल घडणे ही अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक बाब आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये वस्त्रांपासून शस्त्रांपर्यंत अनेक बदल घडलेले आहेत. सतत घडत आहेत. माणसाला आपल्या परिस्थितीत...
View Articleयश-अपयश
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कधी चांगले यश लाभते, तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते. यश मिळाले तर ठीक, पण अपयश पचविणे कठीण असते. त्यावेळी आपण स्वत: आणि आपले सहकारी नैराश्यग्रस्त होण्याची शक्यता...
View Articleनिर्मळ अंतरंग?
- डॉ. प्रमिला जरग अलीकडे काही महिने माध्यमांतून महिलांवरील अत्याचारांबद्दल सतत वाचनात, पाहण्यात येत होते. त्यामुळे मन विषण्ण होत होतं. त्यातच गेल्या काही दिवसांत आणखी काही क्रूरतेच्या घटना उजेडात...
View Articleनात्यातलं तुटलेपण
माणूस जन्माला आल्यावर नैसर्गिकपणे बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्धावस्थेत जातो. प्रौढावस्था संपली, निवृत्ती आली की, कुटुंबप्रमुख असलेल्या कर्तबगार व्यक्तींची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू होते. शारीरिक...
View Articleवैफल्य आणि आनंद
आपल्याला मिळणारी प्रत्येक गोष्ट सर्वांत चांगली असावी, अशी प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करण्याची, योग्य संधीची वाट पाहण्याची काहीजणांची तयारी असते. पण आयुष्यात प्रत्येक...
View Articleशब्दांचे सामर्थ्य
प्रमिला जरग माझी भाची मोठ्या तावातावात बोलत होती, 'खरं सांग आत्या, हे असं बोलणं तुला शोभलं का? मला तरी मुळीच नाही आवडलं.' मी तिला शांत करत विचारले, 'अगं, इतकी का चिडतेस? तुलाच त्रास होईल. काय झालंय ते...
View Articleनवनिर्माण
कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश प्राप्त करून घ्यायचे असेल, तर प्रचंड कष्ट आणि सातत्याची आवश्यकता असते. पण आताचा जमाना 'इन्स्टंट'चा आहे. इन्स्टंट फूडप्रमाणे सौंदर्य, यश, पैसा सारंच कसं ताबडतोब, त्यात हात...
View Articleसदसद्-विवेक
- डॉ. प्रमिला जरग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते की, तिला आपल्या समोरच्या सारख्याच वाटणाऱ्या दोन किंवा अधिक पर्यायांपैकी एकाचीच निवड करायची असते. अशावेळी आपण ज्येष्ठ व्यक्तींशी...
View Articleजगण्याची उमेद
एकदा स्वामी विवेकानंदांना एक मुलगा समुद्रकिनारी बराच वेळ विमनस्क बसलेला दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले. त्याचा निराशेने काळवंडलेला चेहरा, विझलेल्या डोळ्यातले थिजलेले अश्रू, सागरलाटांकडे रोखलेली एकटक...
View Articleसंकटातील ऊर्जा
शिवछत्रपतींच्या काळातल्या इतिहासात अनेक रोमहर्षक प्रसंग आहेत. त्यातला नरवीर तानाजींनी यशवंती घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा सर केल्याचा प्रसंग वाचताना अगर ऐकताना तर आपल्या अंगात अगदी वीरश्री संचारते. या...
View Article